भारतातील परकीय व्यापार म्हणजे काय?www.marathihelp.com

परकीय व्यापार म्हणजे स्व-राष्ट्राचा इतर राष्ट्राशी असणारा व्यापार होय. प्राचीन काळापासून परकीय व्यापार जगामध्ये चालत आला आहे. आधुनिक काळात परकीय व्यापार वेगवान झाला आहे. यामुळे जग हे एक मोठी बाजारपेठ झाली आहे.

solved 5
General Knowledge Tuesday 6th Dec 2022 : 11:13 ( 1 year ago) 5 Answer 4837 +22