मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली?www.marathihelp.com

बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रण करतो आणि भारत अतिश्रीमंत महापालिका संस्था आहे. याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ अंतर्गत करण्यात अली आहे.

solved 5
General Knowledge Wednesday 15th Mar 2023 : 08:54 ( 1 year ago) 5 Answer 39408 +22