मानवी संवादात भाषेची भूमिका काय आहे?www.marathihelp.com

भाषेच्या माध्यमातून प्रत्येक माणूस एकमेकांशी संवाद साधू शकतो. संवाद साधण्यासाठी लिहिणे, वाचणे, बोलणे, इशारे, हावभाव, मुक अभिनय, मुद्राभाव असे अनेक माध्यम आहेत. परंतु भाषा हे अतिशय प्रभावी साधन आहे. भाषा हे आपले विचार, मते, भावना आणि जाणिवा प्रगट करण्याचे एक साधन आहे.

solved 5
General Knowledge Saturday 18th Mar 2023 : 12:58 ( 1 year ago) 5 Answer 100118 +22