मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची मागणी सर्वप्रथम कोणी केली?www.marathihelp.com

सार्वत्रिक शिक्षणाची प्रथम मागणी करणारे ⇨दादाभाई नवरोजी हे नेते होत. १८८२ मध्ये त्यांनी ही कल्पना भारतीय शिक्षण आयोगापुढे प्रथम मांडली. इंग्लंडमध्ये सक्तीच्या शिक्षणाचे विधेयक संमत झाल्यावर (१८७९) भारतातही या मागणीने जोर धरला.

solved 5
शिक्षात्मक Tuesday 14th Mar 2023 : 11:30 ( 1 year ago) 5 Answer 25411 +22