सर्व ऊर्जा सूर्यापासून येते का?www.marathihelp.com

सूर्यापासून उष्णता व प्रकाश या रूपाने येणाऱ्या ऊर्जेला सौर ऊर्जा असे म्हणतात. सौर ऊर्जेमुळे पृथ्वीवरील हवामानात बदल घडतात. सूर्यापासून पृथ्वीला १७४ पेटावॅट ऊर्जा मिळते. यातली सुमारे ३०% ऊर्जा परावर्तित होते तर उरलेली ऊर्जा वातावरणात शोषली जाते.

solved 5
General Knowledge Tuesday 21st Mar 2023 : 11:51 ( 1 year ago) 5 Answer 124606 +22